जर पोलिसांनी एक दिवस जरी प्रामाणिक काम केले तर सर्व वाईट गोष्टी संपतील. गुन्हेगारी संपेल. बुलढाण्यात २ पोलिसांची चोरांसोबत पार्टनरशिप होती असा दावा संजय गायकवाड यांनी केला. ...
Fire At Lahore Airport: भारत आणि पाकिस्तानमध्ये कधीही युद्धाला तोंड फुटेल अशा तणावाच्या परिस्थितीत आज पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर मोठी दुर्घटना घडली आहे. लाहोर विमानतळावर आग लागली असून, या आगीमुळे सर्व उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. ...
भारतीय नौदलाने अरबी समुद्रातील त्यांच्या मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशक आयएनएस सुरत वरून मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. ...
Pahalgam Terror Attack: पाकिस्तानातील ९ आणि ७ वर्षांची लहान मुले जन्मजात हृदयरोगाने ग्रस्त आहेत. भारतातील प्रगत वैद्यकीय उपचारांमुळे नवी दिल्लीत उपचार शक्य झाले. पुढील आठवड्यात त्यांची शस्त्रक्रिया आहे. ...
Jalgaon crime news today: जळगाव शहरात एक धक्कादायक गुन्हेगारी घटना समोर आली आहे. जुन्या वादातून एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. तरुणांच्या एका टोळक्याने थेट गोळीबार केला. यात एक गोळी तरुणाच्या मांडीत घुसली. ...
Pahalgam Terror Attack News : २६ पर्यटकांची दहशतवाद्यांनी हत्या केल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. सिंधू नदीचे पाणी रोखले असून, दोन्ही देशात तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही देशातील तणाव वाढल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट् ...
Bilawal Bhutto indus water treaty: बैसरन खोऱ्यातील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार तोडला. सिंधू नदीचे पाकिस्तानात जाणारे पाणी थांबवण्याचा निर्णय घेतल्याने पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुत्तो यांनी भारताला धमकी दिली. ...